वैद्यकीय शैक्षणिक साहित्य आता डिजीटल रुपात!
मुंबई : वैद्यकीय क्षेत्रातील पाठ्यपुस्तके, जनरर्लस, मॅगजीन, शोधनिबंध, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित साहित्य यांची दिवसेंदिवस वाढणारी किंमत यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यास अडचणी येतात....