विद्यार्थी
-
शिक्षण
यंदा बीएड अभ्यासक्रमासाठी १ लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई : शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश…
Read More » -
शिक्षण
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्याची मुदतवाढ
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) या गटातून मराठा समाजातील मुलांना व्यवसायिक विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.…
Read More » -
आरोग्य
आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या रुग्णांना सांताक्लॅाजने दिल्या भेटवस्तू
मुंबई : दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. विशेष म्हणजे या दिवशी मुलं भेटवस्तू मिळण्याची वाट पाहत असतात. यानिमित्त…
Read More » -
शिक्षण
विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी १७ डिसेंबर रोजी ‘विद्यार्थी संवाद’चे आयोजन
मुंबई : विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अनुषंगिक बाबींशी निगडीत प्रश्न, शंका, समस्या यांचे निरसन करण्यासाठी…
Read More » -
आरोग्य
जे.जे. रुग्णालयाच्या परिचर्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी डॉक्टरच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून करण्यात आली…
Read More » -
शिक्षण
छपाईपूर्वी पदवी प्रमाणपत्रावरील मराठी नावाचा तपशील विद्यार्थ्यांना येणार पाहता
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२४ चा दीक्षान्त समारंभ दि. ७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२४…
Read More » -
शिक्षण
प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे सादर न केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी महाविद्यालयाची
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता…
Read More » -
शिक्षण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ४६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतनाचा पहिला हप्ता – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी…
Read More » -
शिक्षण
मुंबई विद्यापीठात आयडियाथॉन- २.० ची घोषणा; विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे होणार स्टार्ट-अप
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडियाथॉन- १.० ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि यशानंतर विद्यापीठामार्फत आयडियाथॉन- २.० ची घोषणा करण्यात आली आहे.…
Read More » -
शिक्षण
कृषी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद
मुंबई : राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये तीन केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून यंदा ७६ टक्के प्रवेश झाले.…
Read More »