हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाचा ‘कामगार मित्र’ पुरस्काराने गौरव
मुंबई : समर्पित वृत्तीने कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी व कामगारांचे जीवनमान उंचविण्यासाठी सेवाभावी वृत्तीने आणि सातत्याने कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांनी कामगार