Voice of Eastern

Tag : Chembur

ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे आयटीआय सुरू

मुंबई :  जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता...
ताज्या बातम्यापूर्व उपनगरमोठी बातमीशहर

जगदंबाच्या दरबारात होणार मुलांची पुस्तकतुला

Voice of Eastern
मुंबई : अनेकदा राजकीय नेते हे आपल्या वाढदिवसानिमित सुवर्णतुला किंवा अन्य काही तुला करत असल्याचे आपण पाहिले आहे. अशा प्रकारच्या तुला कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन ‘लालडोंगरची...
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

चेंबूरमधील कर्नाटक विधी महाविद्यालयाला मराठीचे वावडे

Voice of Eastern
मुंबई :  मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी इंग्रजीसोबत मराठी भाषेचा पर्याय देणे बंधनकारक आहे. मात्र कर्नाटकातील नागरिकांच्या संस्थेच्या चेंबूर-कर्नाटका कॉलेज ऑफ लॉ या...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

गोवंडी, मानखुर्द, चेंबूरमध्ये १८ तास पाणीपुरवठा बंद

Voice of Eastern
मुंबई : बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम २७ जानेवारीला सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

चेंबूरमध्ये झाला पावडर फॉल

Voice of Eastern
चेंबूरमध्ये झाला पावडर फॉल; नागरिकांमध्ये घबराट. अधिक माहितीसाठी वाचा ही सविस्तर बातमी. मुंबई मुंबईतील सर्वात प्रदूषित परिसर म्हणून चेंबूरचे नाव घेतले जाते. या चेंबूरमधील नागरिकांना...
गुन्हेचेंबूर- गोवंडी- मानखुर्दताज्या बातम्यामोठी बातमी

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

मुंबई सून आणि तिच्या माहेरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून ५० वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना चेंबूर येथील लालडोंगर येथे घडली. याप्रकरणी...