Voice of Eastern

Tag : corona

आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

१८ वर्षांवरील नागरिकांना १ नोव्‍हेंबर २०२३ पासून मिळणार इन्‍कोव्‍हॅक करोना लसीचा बुस्टर डोस

मुंबई : मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्‍ये १८ ते ५९ वयोगटातील लाभार्थ्‍यांना १ नोव्‍हेंबर २०२३ पासून नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्‍यास सुरुवात करण्‍यात येणार...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमीशहर

दिवाळीत येणार कोरोनाची लाट – डॉ. रवी गोडसे यांनी दिला इशारा

मुंबई :  येत्या महिन्याभरात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जगभरात कोरोनाची आणखी एक लाट येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर रवी गोडसे यांनी दिला. मात्र ही लाट...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

वाढत्या करोनाचा सामना करण्यासाठी कोणते मास्क वापराल; तज्ज्ञांचा सल्ला

Voice of Eastern
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मास्क बंधनकारक केले आहे. यामुळे कोणता...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोरोना दोन मात्रा घेतलेल्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये प्रतिपिंडांची संख्या अधिक

मुंबई :  कोरोना लसीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांच्या तुलनेत वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांमध्ये प्रतिपिंडांची संख्या अधिक असल्याचे मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या सहाव्या सेरोसर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्याच्या...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोरोना साथीनंतर थायरॉइड आय डिसीजमध्ये चिंताजनकरित्या वाढ 

मुंबई :  थायरॉइड आय डिसीज (टीईडी) या जटील, कक्षीय दाह असलेला विकार असून, त्यामुळे दृष्टीला जाण्याचा धोका असतो. गेल्या दोन वर्षांत टीईडीचे प्रमाण वाढले आहे,...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

Voice of Eastern
मुंबई :  चीन, जापान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि फ्रान्स आदी देशांमध्ये कोरोनो रुग्ण संख्येत अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकारकडून देशातील आरोग्य सुविधाचा २७ डिसेंबरला...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री

Voice of Eastern
नागपूर :  जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

दीपावलीत कोरोना प्रतिबंधासाठी काळजी घ्या – महापालिका

मुंबई : दीपावली सारख्या सण उत्सवाच्या कालावधीत अधिक संख्येने होणार्‍या भेटीगाठी, कार्यक्रम लक्षात घेता नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कोरोना रुग्ण संख्या घटल्यामुळे मुंबईतील जम्बो सेंटर होणार बंद

मुंबई : मुंबईत मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

ठाकरे सरकारचा तरुणांना दिलासा; कोरोना, आंदोलनातील खटले मागे घेणार

Voice of Eastern
मुंबई :  राज्यात कोरोना काळात  २१ मार्च ते ३१ मार्च २०२२ या कोरोना काळात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थी व तरुणांवर खटले दाखल करण्यात आले...