मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील समाजवादी विचारांच्या सर्वच कामगार संघटनांनी खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे.…