इथियोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा नवा विजेता; भारतीयांमध्ये गोपीसह छवी यादवने मारली बाजी
मुंबई : 18 वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा इथियोपियाच्या हायले लेमी याने स्पर्धा विक्रमासह जिंकली. मुंबईतील बोचर्या थंडीमध्ये त्याने 2ः07.32 सेकंद अशी वेळ नोंदवताना मागील...