एसटी, खासगी बस प्रवाशांच्या सेवेत – मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती...