म्हाडा सरळ सेवा भरती : रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्ड परीक्षेच्या उमेदवारांची १६ व १७ जूनला होणार पडताळणी
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध