एसटी बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना; महिला, दिव्यांग, सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
मुंबई : राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा...