ब्लॉगमुख्य बातम्याशहर

रवि’वार’ महाआगमन सोहळ्याचा …

मुंबई :

मुंबईसह देशभरात सर्वच गणेश भक्त सज्ज झाले आहेत आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी. गणेशोत्सवासाठी फक्त थोडे दिवस बाकी असताना सर्वच गणेशोत्सव मंडळात सजावटीचे काम जोरात सुरु आहे. यातच आता अनेक मंडळ गणेशोत्सव आधीच आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पाडतात. सप्टेंबरमधील पहिला रविवार आणि गणरायाच्या आगमनापूर्वीचा शेवटचा रविवार साधत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाचे आगमन मोठ्या दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी रविवारचे औचित्य साधून लालबाग, चिंचपोकळी, करीरोड हे बाप्पामय होतील यात काहीच शंका नाही.

हे मंडळ करणार आहेत बाप्पाचे आगमन

उमरखाडीचा राजा
अभ्युदयनगरचा राजा
संदेश नगरचा महाराजा
ठाण्याचा महाराजा
विक्रोळीचा राजा
भारत नगरचा राजा
परेरावाडीचा इच्छापूर्ती श्री गणराज
पांजरापोळचा राजा
सोनेरी गार्डनचा राजा
धारावीचा गजवक्र वक्र
सायनचा सुखकर्ता
देवीपाड्याचा सम्राट
साकारचा राजा
पी .पी मार्गचा राजा
विलेपार्लेचा राजा
शामनगरचा राजा
वर्दीचा राजा
वडाळाचा मोरया
धनाजीवाडीचा राजा
गितानगरचा सम्राट
लोखंडबाजारचा राजा
महालक्ष्मीचा महाराजा
पपनसवाडीचा विघ्नहर्ता
गायवाडीचा राजा
मुलुंडचा श्री
एल. बी. एस. चा राजा
मालवणीचा श्री
मालपाडोंगरीचा विघ्नहर्ता
खेतवाडीचा विघ्नहर्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *