Voice of Eastern

Category : क्रीडा

क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

कुस्तीमध्ये वेताळ शेळके याची रुपेरी कामगिरी; नरसिंग, सोनाली, स्वाती यांना ब्रॉंझपदक

अहमदाबाद :  कुस्तीमध्ये वेताळ शेळके याने रुपेरी कामगिरी केली तर नरसिंग यादव सोनाली मंडलिक व स्वाती शिंदे यांनी ब्रॉंझपदक पटकाविले. पुरुषांच्या ८६ किलो गटात पुण्याचा...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

महाराष्ट्राच्या खोखो संघांची सुवर्णपदकाकडे वाटचाल

Voice of Eastern
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खोखो संघांनी उपांत्य फेरीत धडक मारून सुवर्णपदकाकडे आगेकूच केली आहे. उपांत्य सामने सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

श्री नारायणराव आचार्य शाळेतील खेळाडूंनी रचला इतिहास

Voice of Eastern
मुंबई : कझाकिस्तान येथे झालेल्या १२ व्या आशियाई क्रोबॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करीत खेळाडूंनी ५ सुवर्ण, २ रौप्य, ७ कांस्य पदे पटकावत नवीन...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

चारशे मीटर धावण्यामध्ये राष्ट्रीय विक्रमासह ऐश्वर्या मिश्राची सोनेरी कामगिरी

अहमदाबाद :  ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राचे आव्हान राहताना ऐश्वर्या मिश्रा हिने ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी डांयड्रा व्हॅलेदारेस हिने महिलांच्या शंभर...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

महाराष्ट्राच्या पुरुष-महिला खोखो संघांची विजयी घोडदौड

अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खोखो संघांनी विजयी घोडदौड कायम ठेवत साखळी सामन्यात सलग दोन विजय नोंदवून पदकाच्या दिशेने भक्कम वाटचाल...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राचे युवा नेमबाज १० मीटर एअर रायफल मध्ये चमकले

अहमदाबाद :  आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील प्रवेश निश्चित करणारा महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि राष्ट्रीय नेमबाज आर्या बोरसेने गुरुवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेची फायनल...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महिलांच्या टेनिसमध्ये महाराष्ट्राची दमदार सुरुवात

अहमदाबाद :  आंतरराष्ट्रीय खेळाडू वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने महिलांच्या टेनिस स्पर्धेत शानदार प्रारंभ केला. त्यांनी दिल्लीचा २-० असा दणदणीत...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

नॅशनल गेम्स : डॉ. चंद्रजीत जाधव, ऍड. गोविंद शर्मा, प्रभाकर काळे यांची खो-खो अधिकारी म्हणून निवड

मुंबई : ३६ व्या नॅशनल गेम्स, संस्कारधाम अहमदाबाद, गुजरात येथे  ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कलावधीत होणार्‍या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव (उस्मानाबाद), ऍड....
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा

पुणे :  अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोईंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे असे महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रशिक्षक अंबादास तांबे यांनी सांगितले. या स्पर्धेतील...
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

मिशन नॅशनल गेम्स : चिराग, मालविकामुळे महाराष्ट्र संघाचा पदकाचा दावा मजबूत

पुणे :  वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, ऑरेंज सिटी नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसाेडे यांच्या सहभागामुळे महाराष्ट्र संघाचा ३६...