Voice of Eastern

Tag : bmc

आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

उपनगरीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आता महापालिका स्वत: चालविणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने उपनगरीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग हा कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येत होते. मात्र जीवनज्योत ट्रस्टने केलेल्या गैरव्यवहारामुळे महानगरपालिकेने आता उपनगरीय...
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद – शालेय शिक्षण मंत्री

मुंबई : पुढच्या पिढीला बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दर्जेदार शिक्षणाचे हे पवित्र काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून उत्तमप्रकारे सुरू आहे. यंदा पार पडलेल्या माध्यमिक...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

बालकांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची इंद्रधनुष्य मोहीम

मुंबई :  मुंबईमध्ये जन्माला येणाऱ्या बालकांचे यशस्वी व पूर्ण लसीकरण करण्यामध्ये महापालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये इंद्रधनुष्य मोहीमेंतर्गत लसीकरणावर...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

गणेश मंडळांची परवानगीसाठीचा धावपळ संपली; महापालिकेकडून गणेशोत्सवानिमित्त ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांतील कंत्राटी डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार

मुंबई : मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महानगरपालिकेच्या...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमीशहर

‘फिट मुंबई मुव्हमेंट’साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वार्डनिहाय योग शिबिरे

मुंबई :  मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आणि दैनंदिन जीवनशैली तंदुरुस्त रहावी यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजे बुधवारी, २१ जून २०२३ रोजी मुंबई महानगरातील २४ वार्डातील शिव...
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

बकरी ईदसाठी महानगरपालिकेकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू

मुंबई :  आगामी बकरी ईद सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन करण्यात आले आहे. बकरी ईद सणाच्या कालावधीत जनावरांची अनधिकृत...
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये होणार प्रवेशोत्सव

मुंबई :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळा गुरुवारी, १५ जून २०२३ रोजी सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या या शाळांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे...
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४३ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ४३ शाळांचा निकाल...