सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे पुण्यात प्रदर्शन
पुणे : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पुण्यामध्ये २० ते २३ फेब्रुवारीपर्यंत भरवण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी या...