Voice of Eastern

Tag : surgery

आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता काही सेकंदात

मुंबई : मोतीबिंदू शस्त्रक्रिया दृष्टीत सुधारणा तसेच लेसर केराटोकोनस रिंग शस्त्रक्रिया आता काही सेकंदात होणार आहे. गरीब गरजू रुग्णांना परवडणारी फेमटो झेड ८ निओ मशीन...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कर्करोगाच्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया करण्यासाठी रोड मॅप तयार

मुंबई :  कर्करोगावरील उपचाार महागडे असले तरी मागील काही वर्षांमध्ये कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. रुग्णांवर केमोथेरपीबरोबच शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

धमन्यांमध्ये गुठळ्या झाल्याने दृष्टी अधू झाली; तातडीने शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी दिली दृष्टी

मुंबई : आतापर्यंत ठणठणीत असलेल्या ४७ वर्षांच्या महिला रुग्णाची अचानक दृष्टी अधू व्हायला सुरुवात झाली. खासकरून या महिलेला डाव्या डोळ्याने अस्पष्ट दिसायला लागलं होतं. त्याचवेळी...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

गुडघा प्रत्याराेपण शस्त्रक्रिया होणार महाग

मुंबई : अपघातामध्ये गुडघा खराब झाल्यास, गुडघा व पाय यामधील रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील, पायाच्या दोन्ही हाडांना जोडणारा अस्थिबंध कमकुवत किंवा खराब झाला असल्यास किंवा...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

वर्षभरापासून चालणे मुश्किल झालेल्या महिलेवर जे. जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया; अवघ्या काही तासांत चालू लागली

Voice of Eastern
मुंबई :  पायाच्या सांध्यामध्ये वर्षभरापासून दुखत असल्याने चालणे मुश्किल झाले होते. मात्र हे कशामुळे दुखत आहे, याचे निदान अनेक डॉक्टरांना करता येत नव्हते. त्यामुळे हे...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कूपर रुग्णालयात अर्धांगवायूग्रस्त दोन रुग्णांवर चार तासांत यशस्वी शस्त्रक्रिया

Voice of Eastern
मुंबई : अर्धांगवायूग्रस्त होताच तातडीने उपचारांसाठी एकापाठोपाठ दाखल झालेल्या दोन रुग्णांवर अवघ्या चार तासांत ‘मेकॅनिकल थ्रॉम्‍बेक्‍टोमी’ ही शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्याची कामगिरी मुंबई महानगरपालिकेच्या...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

बांग्‍लादेशी तान्‍ह्या बाळावर किडनी ब्‍लॉकेजची भारतामध्ये यशस्‍वी शस्त्रक्रिया

मुंबई : एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी ॲण्ड युरोलॉजी (एआयएनयू) या भारतातील अग्रगण्‍य किडनी केअर स्‍पेशालिस्‍ट आणि चेन्‍नईमधील सर्वात मोठ्या नेफ्रोलॉजी व युरोलॉजी हेल्‍थकेअर स्‍पेशालिटी सेंटरने...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय रुग्णावर आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी; कझाकस्थानच्या ९ वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया

मुंबई :  ग्लोबल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई येथील डॉक्टरांच्या टीमने कझाकिस्तान येथील ९ वर्षीय मुलावर यशस्वी आतडे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. सेंटिनेल ग्राफ्टसह ( दात्याच्या शरीराच्या विशिष्ट...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याची जी टी रूग्णालयात नागरिकांना संधी; देशातील तज्ज्ञ डॉक्टर करणार शस्त्रक्रिया

मुंबई :  व्यक्तीच्या सौंदर्यात त्याचे नाक मोलाची भूमिका बजावते. नाक बसके, चपटे, वाकडे असल्यास व्यक्तीक्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. त्यामुळे अनेकांमध्ये न्यूनगंड निर्माण होत असतो. चित्रपट...
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

कॉक्लिअर एम्प्लांट शस्त्रक्रियेमुळे तीन वर्षाच्या मुलीला येणार ऐकू

मुंबई : जन्मत:च अनेक बाळांमध्ये ऐकण्याची क्षमता कमी असते. मात्र याबाबत नागरिकांमध्या जागरुकता नसल्याने त्याचा फटका बाळांना बसतो. अशाच एका तीन वर्षाच्या मुलीवर के.जे. सौमय्या...