अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालयांच्या नोंदणीला सुरूवात
मुंबई : इयत्ता ११साठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ आता प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई महानगर क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली